रवीना टंडनची मुलगी सर्व स्टार किड्सना देते टक्कर; तिच्या बोल्डनेसची होतेय सगळीकडे चर्चा, पहा फोटो
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलांना स्टार किड्स म्हणतात. त्यांच्या जन्मापासूनच त्यांच्याकडे मीडियाचे लक्ष वेधले जाऊ लागते. याच कारणामुळे लहानपणापासूनच त्याची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे आणि बघता बघता तेही एक दिवस सेलिब्रिटी बनतात. त्याचप्रमाणे रवीना टंडनची (Raveena Tandon) मुलगी राशा थडानी (Rasha Thadani) देखील सध्या खूप चर्चेत आहे.(Raveena Tandon’s daughter’s boldness is talked about everywhere) रवीना टंडनचे … Read more