‘या’ व्यक्तीमुळे झालं राणी मुखर्जी आणि अभिषेकचं ब्रेकअप, नाहीतर आज असती बच्चन कुटूंबाची सून

बॉलिवूड कलाकार त्यांच्या पडद्यावरच्या भूमिकेपेक्षा खाजगी आयुष्यातील घटनेने अधिक प्रसिद्ध होतात. आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या आयुष्यात नेमकं काय चाललं आहे याची उत्सुकता चाहत्यांना असते. त्यांच्या छोट्या गोष्टी या चर्चेचा विषय ठरतात. अशीच चर्चा सध्या अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यातील नात्यांबद्दल होत आहे. अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांची लग्नापर्यंत पोहोचलेली प्रेमकथा अचानक … Read more