रणबीर कपूरला दहावीत मिळाले होते फक्त एवढे गुण, म्हणाला, पास झालेलो मी कुटुंबातील पहिला व्यक्ती
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याचा शमशेरा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शमशेराच्या प्रमोशनल व्हिडिओमध्ये तो इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर डॉली सिंगसोबत दिसला. त्याने यावेळी डॉलीसमोर त्याच्या अभ्यासाबाबत खुलासा केला आहे. सध्या दोघांच्या संभाषणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूरने खुलासा केला आहे की, तो अभ्यासात चांगला नव्हता. त्याने … Read more