३०० वर्ष जुन्या शिवमंदिरावर चालवला बुलडोझर, भाजप म्हणाले, ‘हीच आहे का काँग्रेसची धर्मनिरपेक्षता?

काँग्रेस

अलवरच्या राजगढ़मधील तीन मंदिरे पाडल्याची घटना समोर आली आहे. यानंतर भाजपने काँग्रेस (Congress) सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी याप्रकरणी काँग्रेसला घेरले आहे. करौली आणि जहांगीरपुरी येथे हिंदूंना रडवणे आणि त्यांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवणे, ही काँग्रेसची धर्मनिरपेक्षता असल्याचे ते म्हणाले.(bulldozer-driven-on-300-year-old-shiva-temple) मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलवरच्या राजगढ़मधील तीन मंदिरांवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. … Read more