Rutuja latake : ‘माझी निष्ठा उद्धव ठाकरेंसोबतच, मशाल चिन्हावरच निवडणूक लढणार’; सेनेच्या वाघीनीने फोडली डरकाळी
शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्या जागेवर ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके लढत आहेत. मात्र, आता त्यांच्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. सध्या ऋतुजा लटके यांच्या नोकरीच्या राजीनाम्यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. महापालिका प्रशासनाने ऋतुजा लटके यांचा राजीनामा अजूनही मंजूर केलेला नाही. त्यावरून आता … Read more