Ramayana: रामानंद सागर यांना रामायण मालिका बनवण्यासाठी आला होता ‘एवढा’ खर्च, कमाईने मोडले होते रेकॉर्ड
Ramayana: टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत अनेक वेळा रामायण (Ramayan) बनले आहे, परंतु आजपर्यंत 1987 मध्ये प्रसारित झालेल्या रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ला कोणीही टक्कर देऊ शकले नाही. या रामायणात अरुण गोविल यांनी रामाची भूमिका साकारली आणि आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली. राम या व्यक्तिरेखेतील अरुण गोविल (Arun Govil) लोकांना इतका आवडला की अनेक वर्षांनंतरही लोक त्यांना … Read more