urvashi rautela : ऋषभ पंतचा पत्ताकट, साऊथच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात पडली उर्वशी रौतेला?

Urvashi Rautela, Rishabh Pant,

urvashi rautela reveled who is mr rp  | बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत यांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलेली असते. अनेकदा सोशल मीडियावर उर्वशी अशा काही पोस्ट करते, त्यावरुन ती पंतच्या प्रेमात आहे की काय असे वाटते. तिने अनेकदा मुलाखतीमध्ये मिस्टर आरपीचे नाव घेतले आहे. तिचा हा मिस्टर आरपी म्हणजे … Read more