Chhatrapati sambhajinagar: भाजपचा जुना बडा नेता करणार पुनरागमन, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रवेश

Chhatrapati sambhajinagar:  छत्रपती संभाजीनगर शहराच्या राजकारणातला एक जुना, पण प्रभावशाली चेहरा असलेले राजू शिंदे (Raju Shinde) आता पुन्हा त्यांच्या मूळ पक्षात म्हणजेच भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party) मध्ये परत येत आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी पक्ष बदलून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत (Shiv Sena Thackeray Group) प्रवेश केला होता. मात्र, तिथे राजकीय मतभेद आणि नाराजीमुळे … Read more

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना धक्का! विधानसभा निवडणुकीत १ लाखांहून जास्त मते घेतलेल्या उमेदवाराने सोडली साथ

Uddhav Thackeray Sad

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक जबरदस्त धक्का बसला आहे. कोकणानंतर आता मराठवाड्यातही पक्षातील प्रमुख नेत्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना (उबाठा) कडून विधानसभा निवडणूक लढवलेले राजू शिंदे यांनी पक्ष आणि पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी 2024 विधानसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार आणि … Read more