lift accident : बटन दाबले, दरवाजा उघडला पण लिफ्ट आलीच नाही, ११ व्या मजल्यावरून पडून तरूणाचा मृत्यु

lift accident

lift accident : मोठमोठ्या इमारतींमध्ये लिफ्टची सुविधा असते. लिफ्टचे मेंटेनन्स वेळोवेळी बघणे गरजेचे असते. मात्र लिफ्टमध्ये जर बिघाड झाला तर ते जीवावर बेतू शकते. याकडे लक्ष वेधणारी धक्कादायक घटना घडल्याचे समोर येत आहे. ज्यामध्ये वीस वर्षीय तरुणाचा लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. कुशाग्र मिश्रा नावाचा तरुण आपल्या मित्रांसोबत राजस्थानच्या जयपुरमधील हवेली अपार्टमेंटमध्ये राहायचा. रात्रीची … Read more

नूपुर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीची दिवसाढवळ्या हत्या; देश हादरला

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ दहा दिवसांपूर्वी एका व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. या व्यक्तीची राजस्थानमधील उदयपूरमध्ये दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे.(Killing of a person who posted in support of Nupur Sharma ) मिळालेल्या माहितीनुसार, ४० … Read more

बहिणीप्रमाणे त्याला करायची होती देशसेवा, पण पोलिसांच्या गोळीबारात झाला मृत्यू; जाणून घ्या राकेशची कहाणी

केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला देशभरातून विरोध केला जात आहे. सर्वाधिक विरोध बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमधून होत आहे. शुक्रवारी तेलंगणातील(Telangana) सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर तरुण विद्यार्थ्यांनी ‘अग्निपथ’ योजनेविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.(Like his sister, he wanted to serve the country, but was shot dead … Read more