VIDEO: गळा पकडून उचललं, केस पकडून ओढलं अन् मारली कानाखाली, केअरटेकरचे लहान मुलावर अत्याचार
जर तुम्हीही तुमच्या मुलाला केअरटेकरच्या काळजीने घरी एकटे सोडत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ त्या सर्व पालकांसाठी आहे जे आपल्या मुलाची चिंता न करता आपल्या आयुष्यात व्यस्त आहेत. हा व्हिडिओ त्या पालकांसाठी सुद्धा आहे जे आपल्या मुलांना काही क्षणांच्या विश्रांतीसाठी इतरांकडे सोडतात. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये केअरटेकर दोन वर्षांच्या निष्पाप मुलावर अत्याचार करत … Read more