साऊथची सर्वात महागडी अभिनेत्री नयनतारा विग्नेशसोबत अडकली लग्नबंधनात, पहा लग्नाचे सुंदर फोटो

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (Nayantara) आणि चित्रपट निर्माते विघ्नेश शिवन (Vighnesh Shivan) यांनी गुरुवारी मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. नयनताराने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली आणि गोंडस फोटोही शेअर केले. विघ्नेशने सोशल मीडियावर नयनतारासोबतचे फोटो शेअर केले आणि म्हटले की, “देवाच्या कृपेने आणि पालक आणि मित्रांच्या आशीर्वादाने आमचे लग्न झाले.” ही पोस्ट पुन्हा … Read more

‘या’ बाॅलीवूड अभिनेत्यांनी जीवनात केलाय जबरदस्त संघर्ष; केली आहेत वाॅचमन, वेटरची कामे

बॉलिवूडमधील अनेक कलाकार आहेत ज्यांनी गरिबीतून आपले करिअर घडवले आहे. अनेक कलाकारांनी हलाकीच्या दिवसातून हे यश मिळवले आहे. यामध्ये अनेक अभिनेत्यांची समावेश आहे. ज्यांनी आपल्या उदरनिर्वाह साठी पडेल ते काम करून दिवस काढले आहेत. इतकेच नव्हे तर या अभिनेत्यांनी वॉचमनपासून ते वेटरपर्यंतचे कामे केले आहेत.   यामध्ये रणवीर सिंह, सिद्धार्थ मल्होत्रापासून ते दिग्गज अभिनेते अमिताभ … Read more

मुलीच्या घटस्फोटानंतर रजनीकांत यांना बसला आणखी एक धक्का, अल्लु अर्जुन आहे कारण

मागील अनेक दिवसांपासून साऊथ चित्रपटातसृष्टीत अनेक घटना घडत आहेत. साऊथचे अनेक कलाकार सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. यामध्ये मागील काही दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत, त्यांची मुलगी ऐश्वर्या, जावई धनुष हे खूपच चर्चेत होते. कारण काही दिवसांपूर्वीच अभिनेता धनुष आणि पत्नी ऐश्वर्या यांचा घटस्फोट झाला. ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचे ही टेन्शन वाढले आहे. त्याचबरोबर घटस्फोटानंतर ऐश्वर्याला … Read more

मुलीचा आणि जावयाचा घटस्फोट झाल्यानंतर रजनीकांतची आहे ‘ही’ इच्छा, त्यासाठी करत आहेत प्रयत्न

dhanush

रजनीकांत (Rajinikanth) यांची सून ऐश्वर्या (Aishwarya) आणि धनुष (Dhanush) यांनी लग्नाच्या 18 वर्षानंतर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या बातमीने लोक हादरले. दोघांमध्ये असे काय घडले की लग्नाच्या 18 वर्षानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांचा हा निर्णय जाणून लोक नाराज झाले आहेत. पण मुलगी आणि जावयाच्या या निर्णयाने रजनीकांत चांगलेच नाराज झाल्याची बातमी … Read more