पत्नीने न सांगता खरेदी केला मोबाईल, संतापलेल्या पतीने उचचले टोकाचे पाऊल, वाचून हादरा बसेल
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथून एका व्यक्तीने पत्नीला मारण्यासाठी मारेकऱ्यांना सुपारी दिल्याची घटना समोर आली आहे. पत्नीने त्याच्या परवानगीशिवाय मोबाईल खरेदी केल्यामुळे त्याने ही सुपारी दिली. या प्रकरणाचा खुलासाही अतिशय रंजक पद्धतीने झाला. या प्रकरणानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे. (Wife buys mobile without telling angry husband) ही घटना कोलकात्यातील नरेंद्रपूर भागातील आहे. येथील … Read more