९० च्या दशकातील ‘या’ अभिनेत्याचे करिअर एका चुकीमुळे झाले उद्ध्वस्त, आता करतोय ‘हे’ काम
‘देखो मैंने देखा है एक सपना, छोटे से शहर में हो घर अपना’ हे गाणे ऐकल्यावर कुमार गौरवचा (Kumar Gaurav) चेहरा समोर येतो. हे गाणे १९८१ मध्ये आलेल्या ‘लव्ह स्टोरी’ चित्रपटातील आहे, ज्यामधून कुमार गौरवने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने प्रसिद्ध अभिनेते राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरवला रातोरात स्टार बनवले. या चित्रपटात त्यांच्या विरुद्ध … Read more