Karwa Chauth: एकाच पतीच्या तीन बायका, तिघी मिळून साजरा करतात करवा चौथ, आपल्या पतीला मानतात देव

Karwa Chauth, Three Wives, Uttar Pradesh, Raja Dashrath/ एका नवऱ्याच्या तीन बायका किंवा एका बायकोच्या पाच नवऱ्यांची कथा तुम्ही ऐकल्या असतील, पण आजच्या युगात असं करणं खूप अवघड आहे. चित्रकूटमधलं एक कुटुंब असं आहे, जिथे एका पुरुषाला तीन बायका आहेत. या तिन्ही बायका मिळून करवा चौथचे व्रत ठेवतात. चाळणीतून चंद्र आणि नवरा एकत्र पाहतात. नवराही … Read more