तुम्ही तरी निदान…; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राज ठाकरेंना दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे सुरु झालेलं सत्तानाट्य अखेर संपलं आहे. या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार कोसळलं आहे. शिंदे गटाला भाजपने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप यांचं नवीन सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि आमदार एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत.(eknath shinde gives advice to raj thakre) … Read more

मी पुणे शहराचं नाही तर माझ्या प्रभागाचं नेतृत्व करतोय, त्यामुळे…; भोंगे आंदोलनावर वसंत मोरे स्पष्टच बोलले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या आदेशानंतर मनसैनिक राज्यभर आक्रमक झालेले आहेत. पुणे शहरात देखील मनसे आक्रमक पवित्र्यात असताना, मनसे नेते आणि माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे हे मात्र तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले असल्याने चर्चेला उधाण आलं आहे. राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या दिवशी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे मनसे नेते वसंत मोरे हे नाराज होते. … Read more

अबू आझमींचा राज ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, ‘भुंकणाऱ्या कुत्र्यांची तोंड बंद करा..’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल औरंगाबाद सभेत मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली. राज यांनी मांडलेल्या भूमिकेवर समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. राज ठाकरे यांनी काल औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत मशिदींवरील भोंग्यासंदर्भात आपली भूमिका मांडली. म्हणाले, 4 तारखेपासून मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत … Read more