आता राज ठाकरेच घेणार शिवसेनेचा दसरा मेळावा? ‘त्या’ पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुढच्या महिन्यात दसरा आहे, या निमित्ताने राजकीय वर्तुळात दसरा मेळाव्यासाठी आत्तापासूनच हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी दसऱ्या मेळाव्याच्या परवानगीसाठी शिंदे आणि शिवसेना गटाकडून मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा नेमकं कोण घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या सर्व प्रश्नावर अद्यापपर्यंत ठोस असा कोणताच निर्णय झालेला नाही. मात्र आता, … Read more