Raj Thackeray Vs BJP : भाजपला मोठा झटका; राज ठाकरेंच्या मोर्चाला पाठिंबा देत पदाधिकाऱ्याचा राजीनामा
Raj Thackeray Vs BJP : राज्यात हिंदी भाषा सक्तीने लागू करण्याच्या निर्णयाला विरोध वाढतच चालला आहे. नुकतीच शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक मोठी घोषणा करत, राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा एकत्रित मोर्चा 5 जुलै रोजी काढण्यात येणार असल्याचे जाहीर केलं. त्याच वेळी, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं … Read more