Amit Shah : शिर्डी साईंच्या जिल्ह्यात अमित शाहांचा शब्द; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन
Amit Shah : महाराष्ट्रात या वर्षी अतिवृष्टीमुळे (Rain) शेतकऱ्यांना (Farmers) मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला आहे. राज्य सरकारने या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2215 कोटी रुपयांचा मदत पॅकेज जाहीर केला असून, मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, राज्य सरकार आणि शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून (Central Government) देखील मदतीची अपेक्षा होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री व सहकार … Read more