Rahul Narvekar: ‘पंगा कशाला घेताय?’; विधानसभा अध्यक्षांची माजी खासदाराला थेट धमकी? राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडिओ

Rahul Narvekar: मुंबईत (Mumbai City Capital Maharashtra) राजकीय वातावरण तापलेले असतानाच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओने मोठी खळबळ उडवली आहे. या व्हिडिओत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एका माजी खासदाराशी आक्रमक भाषेत बोलताना दिसत असून, त्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. हा व्हिडिओ समोर येताच राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड … Read more

Devendra Fadnavis : ‘एकनाथ शिंदे-अजित पवार’ प्रकरणात नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाचं फडणवीसांनी केलं कौतूक, म्हणाले..

Devendra Fadnavis: मुंबईमध्ये फेडरेशन ऑफ कॉर्पोरेट या संस्थेच्या वतीने झालेल्या नागरी सत्कार कार्यक्रमात राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नार्वेकर यांच्या निर्णयशक्तीचं आणि कार्यक्षमतेचं कौतुक केलं. फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरुवात इंग्रजीतून केली आणि नंतर मराठीचा वापर करत सांगितलं की, नवीन शैक्षणिक धोरणात त्रिभाषा … Read more

नार्वेकरांची उमेदवारी फिक्स अन् मनसे नेत्यांची ती भेट, रात्रीत सगळा गेम फिरला, नेमकं काय घडलं?

राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता महायुतीचे ८० टक्के जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अनेक ठिकाणी उमेदवारी देखील घोषित करण्यात आली आहे. सध्या महायुतीचं जागावाटप १० जागांमुळे रखडली आहे. शिंदेंची शिवसेना १३, तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस किमान ६ जागांसाठी आग्रही … Read more