बदला घेतलाच! कश्मिरी पंडीत राहूल भटची हत्या करणाऱ्या अतिरेक्यांचा इंडीयन आर्मीने केला खात्मा

काश्मीरी पंडित राहुल भट्ट यांची दहशतवाद्यांनी जम्मू- काश्मीरच्या बडगाममध्ये गोळ्या घालून हत्या केली. राहुल भट्ट हे महसूल विभागात अधिकारी होते. त्यांच्या हत्येचा आता सैनिकांनी बदला घेतला आहे. राहुल यांची हत्या करणाऱ्या दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू- काश्मीरच्या बडगाममध्ये राहुल भट्ट यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेने काश्मिरी पंडित आक्रमक झाले. या घटनेच्या … Read more