राफेलचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर: भारतापेक्षा कमी खर्चात इंडोनेशियाने विकत घेतली ४२ राफेल विमानं
आता पुन्हा एकदा देशात राफेल विमानाचा मुद्दा तापत असून याचे कारण इंडोनेशिया आहे. होय, आता इंडोनेशियाने 42 राफेल लढाऊ विमानांसाठी 8.1अब्ज डॉलरचा करार फ्रान्ससोबत केला आहे, त्यातच दुसरीकडे भारताने 2016 मध्ये 8.7 अब्ज डॉलर्समध्ये केवळ 32 विमाने खरेदी केली होती. त्यामुळे पैसे जास्त देऊनही भारताने कमी लढाऊ विमाने खरेदी केल्याने अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. … Read more