काश्मिर फाईल्समधील राधिका मेननची खरी स्टोरी तुम्हाला माहिती आहे का? JNU मध्ये आहे प्रोफेसर

तुम्ही ‘द काश्मीर फाइल्स‘ पाहिली असेल तर तुम्हाला अनेक पात्रांबद्दल उत्सुकता असेल. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याने त्यातील पात्रही वास्तविक जीवनातून प्रेरित आहेत. पल्लवी जोशी ‘द काश्मीर फाइल्स’मध्ये दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) प्रोफेसर राधिका मेननची भूमिका साकारत आहे. तिचे पात्र जेएनयूच्या विद्यार्थ्यांना ‘काश्मीरच्या आझादी’साठी भडकवताना दिसत आहे.(Do you know the real story of … Read more