कॅनडामध्ये मराठमोळ्या अभिनेत्याचा डंका; आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावत उंचावली भारताची मान
मराठमोळा अभिनेता संदीप पाठक (Sandeep Pathak) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. याद्वारे तो त्याचे अनेक फोटो शेअर करण्यासोबतच त्याच्या दैनंदिन जीवनासंबंधितही अनेक गोष्टी चाहत्यांशी शेअर करत असतो. नुकतीच संदीपला एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला आहे. यासंदर्भात संदीपने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. संदीपने कॅनडा येथील ‘काऊच आंतरराष्ट्रीय … Read more