आर माधवनच्या मुलाचं होतंय कौतुक, विदेशात उंचावली भारताची मान; केली ‘ही’ कौतुकास्पद कामगिरी
बॉलिवूड अभिनेता आर माधवन (R Madhavan) त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यासोबतच तो त्याचा मुलगा वेदांतमुळेही माध्यमात चर्चेत येत असतो. माधवनचा मुलगा वेदांत हा उत्कृष्ट जलतरणपटू (Swimmer) असून त्याने आतापर्यंत अनेक पदक आपल्या नावे केले आहेत. तर आताही वेदांतने उत्कृष्ट कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली आहे. वेदांतने शुक्रवारी डॅनिश ओपन स्विमिंग स्पर्धेत रौप्य … Read more