सिद्धू मुसेवाला हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पाकिस्तानच्या क्वाडकॉप्टर ड्रोनने पुरवली होती शस्त्रे
पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Musewala) हत्येबाबत सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. या हत्याकांडाचा तपास करणार्या एजन्सींना त्यांच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्रे पाकिस्तानातून पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ते एका छोट्या आकाराच्या क्वाडकॉप्टर ड्रोनमधून पाठवण्यात आले होते. या प्रकारचे ड्रोन १० किलोपर्यंतचे भार उचलू शकतात.(Sidhu Musewala, Massacre, Pakistan, Quadcopter Drones, Weapons) पंजाबमध्ये स्थानिक … Read more