काकीकडून उधार पैसै घेऊन मुंबईत आला होता ‘हा’ अभिनेता, नंतर बनला बॉलिवूडचा ‘पितामह’

२९ मे दिवस भारतीय रंगभूमीचे निर्माते आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज पृथ्वीराज कपूर (prithviraj kapoor) यांची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. बुलंद आवाजाचे पृथ्वीराज कपूर यांनी २९ मे १९७१ रोजी या जगाचा निरोप घेतला. त्यांना बॉलीवूडचे जनक आणि युगपुरुष म्हटले जाते. पृथ्वीराज कपूरच्या पाच पिढ्यांनी बॉलीवूडमध्ये काम केले आणि त्याचा सिलसिला अजूनही सुरूच आहे. चला जाणून … Read more

कथा ठाण्याच्या ढाण्या वाघाची! जाणून घ्या कसा आहे धर्मवीर चित्रपटाचा रिव्ह्यू

लेखक दिग्दर्शक प्रविण तरडेंनी आनंद दिघेंचा बायोपिक केला आहे. बायोपिक करताना त्यांनी त्याच्यावर डॉक्युमेंट्री होऊ न द्यायची पुरेपूर काळजी देखील घेतली आहे. प्रथम मिळालेल्या टायटल रोलचं प्रसाद ओकनं सोनं केलं आहे. प्रसाद ओककडे ९५ चित्रपटांची शिदोरी देखील आहे. कोण आनंद दिघे? हा प्रश्न जर कोणाला पडत असेल किंवा ठाण्याचा वाघ कोण? या प्रश्नांची उत्तरं जर … Read more