‘या फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहत्यांचे वाढले टेन्शन, पहा फोटो
सध्या मनोरंजन क्षेत्रात अनेक बदल होत आहे. छोट्या पडद्यावरील मनोरंजन कथा देखील बदलत आहे. अनेक नवनवीन कथा चाहत्यांच्या भेटीला येत आहे. अशीच एक नवीकोरी मालिका मागील काही महिन्यांपासून चाहत्यांच्या भेटीला आली होती. ती म्हणजे स्टार प्रवाहवरील ‘या फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका. या मालिकेने खूप कमी कालावधीत चाहत्यांची मने जिंकली. त्याचबरोबर या मालिकेतील कलाकार देखील … Read more