pune : पुणेकरांचा नाद करायचा नाय! एका पठ्ठ्याने झोमॅटोवरुन ऑर्डर केले तब्बल २८ लाखांचे जेवण

zomato

pune guy order 28 lakh rupees food | सध्याच्या ऑनलाईन जगात कोणतीही गोष्ट मागवणे खुप सोपे झाले आहे.  स्विगी, झोमॅटो यांच्यामार्फत लोक जेवण ऑर्डर करताना दिसून येतात. दोन्ही कंपन्या चांगल्या सुविधा देत असल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात झोमॅटो स्विगीवरुन जेवण मागवतात. ऑनलाइन ऑर्डर देताना लोक त्यांच्या आवडत्या डिशची ऑर्डर देतात आणि ते आवडीने खातात. त्याच वेळी, … Read more