Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी आणि शरद पवारांची ‘ती’ भेट ठरली शेवटची, अखेरच्या भेटीत नेमकं काय घडलं?
Suresh Kalmadi & Sharad Pawar: पुण्याच्या राजकारणात एकेकाळी अबाधित सत्ता गाजवणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. पुणे येथील कलमाडी हाऊस या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ८२व्या वर्षी झालेल्या या निधनाने शहराच्या राजकीय इतिहासातील एक प्रभावी पर्व संपुष्टात आले आहे. दीर्घकाळ आजारपणामुळे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते आणि गेल्या वर्षभरात … Read more