Pune Crime News: जिवलग मित्रांकडूनच विश्वासघात! चारचाकीत बसवून घेऊन गेले, अचानक पिस्तूल काढली अन्…; पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
Pune Crime News: पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात बुधवारी संध्याकाळी घडलेल्या एका थरारक घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. चऱ्होली (Charholi) परिसरातील अलंकापुरम (Alankapuram) चौकाजवळ व्यावसायिक नितीन शंकर गिलबिले (Nitin Gilbile) यांच्यावर त्यांच्या दोन मित्रांनीच गोळीबार करून त्यांचा खून केला. जागेच्या व्यवहारातून उद्भवलेल्या वैयक्तिक वादामुळे हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. गोळीबाराची थरारक घटना … Read more