Navale Bridge Accident : नवले पूल परिसरातील दुर्घटना थांबवण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी घेतली गडकरींची भेट ; महत्त्वाच्या उपाययोजना ठरल्या

Navale Bridge Accident : पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरात सतत घडणाऱ्या अपघातांना आळा बसावा, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी नवी दिल्लीत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेतली. या चर्चेदरम्यान उच्च वेग, तीव्र उतार आणि वाहतूक वाढ यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांवर तातडीच्या तसेच दूरगामी उपाययोजना राबविण्याची गरज अधोरेखित … Read more

Pratik Shinde Accident : रीलस्टार प्रतिक शिंदेचा भिगवणमध्ये अपघात, भरधाव फॉर्च्युनरची क्रेटाला धडक, तीन गाड्यांचा चुराडा अन्….

Pratik Shinde Accident : गुरुवारी सायंकाळी पुणे-सोलापूर महामार्गावर मदनवाडी (Madanwadi Village) परिसरात झालेल्या अपघाताने मोठी खळबळ उडाली. या धडकेत तीन गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले असून लाखो रुपयांची हानी झाली. सुदैवाने जीवितहानी टळली. हा अपघात ‘रील स्टार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रतीक राम शिंदेच्या (Pratik Ram Shinde) भरधाव फॉर्च्युनर गाडीमुळे झाल्याचं समोर आलं आहे. महिनाभरापूर्वी घेतलेली फॉर्च्युनर … Read more

अग्रवाल फॅमिलीचे पाय अजून खोलात, घरातील सुनेला हात घातल्याची केस आली समोर, नेमकं काय घडलं?

पुण्यात अग्रवाल कुटुंबातील अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत कल्याणीनगरमध्ये मध्यरात्री रस्त्यावर दोघांना चिरडून मारल्यानंतर सगळे संताप व्यक्त करत आहेत. यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. यानंतर पोलिसांनी देखील प्रकरण मिटवायचा प्रयत्न केला. यामुळे जीव इतका स्वस्त झाला आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुण्यातील आमदारावरही आरोप होत आहेत. आता या प्रकरणांमध्ये सर्वच पातळीवरून दबाव … Read more

बिल्डरपुत्राला वाचवण्यासाठी वकिलांचा भलताच युक्तिवाद, आता म्हणाले गाडीच बिघडली होती अन्…

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये दोन जणांचा जीव घेणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी सध्या अनेक प्रयत्न केले जात आहेत. आता एक नवीन कांगावा पुढे येत आहे. बिघाड असतानाही पोर्शे कार विशाल अग्रवालने मुलाला चालवायला परवानगी दिली, असा जबाब चालकाने पोलिसांना दिला. परंतु बिघडलेली कार एखादा पिता आपल्या मुलाला कसा देईल, असा प्रश्न कोणत्याही सुज्ञान व्यक्तीला पडेल. यामुळे या मुलाला वाचवण्यासाठी काहीही करण्याचा … Read more

पुणे अपघात प्रकरणात २-३ व्यक्तींना पद्धतशीरपणे गायब केलं, धंगेकरांनी केली पोलखोल, त्या व्यक्ती कोण?

अलिशान गाडी बेदरकारपणे चालवून एका अल्पवयीन मद्यपी मुलाने दोन तरुणांना चिरडले. पुण्यातील या घटनेने सध्या या प्रकरणाची देशात चर्चा सुरू झाली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे प्रकरण पुणे पोलीस आयुक्तांकडून दडपवले गेल्याचा आरोप केला जात आहे. पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण उचलून धरल आहे. त्यांनी याबाबत गंभीर आरोप केले … Read more

घरातील सुनेला हात घातल्याची केस, दोघांच्यात टोकाचा वाद, पुण्यातील नेत्याने अग्रवाल फॅमिलीच सगळंच बाहेर काढलं….

पुण्यात अग्रवाल कुटुंबातील अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत कल्याणीनगरमध्ये मध्यरात्री रस्त्यावर दोघांना चिरडून मारल्यानंतर सगळे संताप व्यक्त करत आहेत. यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. यानंतर पोलिसांनी देखील प्रकरण मिटवायचा प्रयत्न केला. यामुळे जीव इतका स्वस्त झाला आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुण्यातील आमदारावरही आरोप होत आहेत. आता या प्रकरणांमध्ये सर्वच पातळीवरून दबाव … Read more

बाबांचा सरप्राईज बर्थडे प्लॅन, पण आधीच अश्विनीचा अंत, पुण्यातील घटनेने कुटुंब हादरलं…

दोन दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर भागात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. ते जबलपूरचे होते. यामुळे कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणी रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती या दोघांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आली … Read more

पोर्शे कारने दोघांना चिरडलेल्या मुलाला पोलिसांची रॉयल ट्रिटमेंट, आरोपीसाठी पिझ्झा बर्गर मागवला अन्…

पुण्यात कल्याणीनगर भागात मध्यरात्री आलिशान कारने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. ही पोर्शे कार सतरा वर्षाचा बांधकाम व्यवसायकाचा मुलगा चालवत होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असून त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तसेच कोर्टाने १७ वर्षीय मुलाला येरवड्यातील वाहतूक पोलिसांसोबत … Read more

दोघांना चिरडणाऱ्या २ कोटींच्या पोर्शे कारबद्दल धक्कादायक माहिती समोर, आता RTO देखील अडकणार…

पुण्यातील कल्याणीनगर भागात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. ते जबलपूरचे होते. यामुळे कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणी रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी वेदांत अग्रवाल याचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल … Read more