‘…तर आम्ही घरदार विकून काश्मीर फाइल्स लोकांना दाखवू’, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

chandrkant oatil

सध्या ‘द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर हा चित्रपट आधारित आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चित्रपटाचे विशेष कौतुक केले आहे.(chandrkant patil on kashmir files conterversy) या … Read more

..आणि डोळ्यादेखत मामेबहिणीसह भावाचा धरणात बुडून मृत्यू, पुण्यातील दुर्दैवी घटना

पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खेड(Khed) तालुक्यातील भामाआसखेड धरणात(Dam) पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. रोहन संजय रोकडे(वय-२४) आणि प्राजक्ता देविदास पवार (वय- २०) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.(cousine and brother dead drowing in dam) मिळालेल्या माहितीनुसार, होळीची सुट्टी असल्यामुळे चौघेजण धरणात पोहण्यासाठी … Read more

‘…म्हणून सुरेश रैना IPL लिलावात अनसोल्ड राहिला’, कुमार संगकारानं सांगितली इनसाईड स्टोरी

Raina-Sangkara.

२६ मार्चपासून आयपीएलचा(IPL) क्रिकेट स्पर्धेला सुरवात होणार आहे. अशा परिस्थितीत सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. या हंगामात आयपीएलमध्ये दोन नवीन संघ देखील दाखल झाले आहेत. त्यामुळे जगभरातील क्रिकेट रसिकांना थरार पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएलचा मेगा लिलाव सोहळा पार पडला होता.(kumar sangakara talk about why suresh raina ansold in ipl auction) या सोहळ्यात … Read more

‘रविवारी शाळेला सुट्टी असते ओ मोदी साहेब, कधी शाळेत गेले असते तर माहीत असतं’

Pm-Modi-1.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) रविवारी पुणे(Pune) दौऱ्यावर आले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी पुणे मेट्रोसह विविध विकासकामांचे उद्धघाटन केले. पुणे मेट्रोचं उदघाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तिकीट काढून मेट्रोचा प्रवास देखील केला. पंतप्रधान मोदींनी आनंदनगर(Anandnagar) ते गरवारे कॉलेज स्टेशनपर्यंत मेट्रोचा प्रवास केला. यावेळी पंतप्रधान मोदींनी मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांशी देखील सवांद साधला.(mahrashtra congress tweet on pm … Read more

झुंड चित्रपटाच्या प्रमोशनला अमिताभ बच्चन का दिसले नाहीत? चित्रपटाला होतंय नुकसान, चर्चांना उधाण

zhund

अभिनेता अमिताभ बच्चन(Amitabh Bacchan) यांची प्रमुख भूमिका आणि नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन असलेला ‘झुंड'(Zhund) हा चित्रपट काल देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून मोठी पसंती मिळत आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे सध्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. काल पुण्यामध्ये नागराजने आणि त्याच्या टीमने हलगी वाजवत झुंड’ चित्रपटाचे प्रमोशन केलं होतं.(Why didn’t Amitabh … Read more

परराज्यातून महिला आणून टुरिस्ट गाडीतून अशाप्रकारे चालू होता वेश्याव्यवसाय, पुणे पोलिसांनी केला पर्दाफाश

Sex-Racket.

पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पर्यटनाच्या नावाखाली परराज्यातील महिलांना आणून टुरिस्ट गाडीतून वेश्याव्यवसाय चालवला जात होता. पुण्यातील येरवडा(Yervada) आणि विमाननगर(Vimannagar) परिसरात हा प्रकार सुरु होता. पण पुणे पोलसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.(pune-sex-racket-reveled-pune-police) या प्रकरणात पोलिसांनी दोन दलालांना अटक केली आहे. कुलदीप मोहनप्रसाद महतो ( वय- २६ ) आणि … Read more

मनसेच्या वसंत मोरेंचा करेक्ट कार्यक्रम; महाविकास आघाडीने साधला डाव

vasant-more

मंगळवारी पुणे महानगरपालिका(Pune Muncipal Corporation) निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा नवीन आराखडा जाहीर झाला आहे. हा नवीन प्रभाग आराखडा राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) पक्षासाठी अनुकूल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपने(BJP) देखील ही नवीन प्रभाग आपल्यासाठी अनुकूल असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र या आराखड्याला विरोध दर्शवला आहे.(mns vasant more election ward changed) हा नवीन प्रभाग रचनेचा … Read more

इंस्टाग्राम रील्सवर शिवीगाळ करणाऱ्या ‘थेरगाव क्वीन’ला पुणे पोलिसांनी शिकवला धडा, केली ‘ही’ कारवाई

thergaon-queen-areest.

आजकाल तरुणाईकडून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. इंस्टाग्राम(Instagaram) रील्सच्या माध्यमातून लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी तरुण मुले-मुली कोणत्याही मार्गाचा अवलंब करतात. इंस्टाग्रामवर लाईक्स वाढवण्यासाठी उत्साही तरुण मुले-मुली काही वेळा नियमांचे उल्लंघन देखील करतात. अशा तरुण मुला-मुलींवर पोलिसांकडून कारवाई देखील केली जाते. असाच काहीसा प्रकार पुण्यातील(Pune) थेरगाव परिसरात घडला आहे.(thergaon queen arrested by pune police) … Read more

अपक्ष नगरसेवकाचे पुण्यातून अपहरण, राष्ट्रवादीच्या देशमुखांनी अर्ध्या तासातच डाव उलटवला

prabhkar-deshmukh-dahiwadi.j

सातारा(Satara) जिल्हयातील माण तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माण तालुक्यामधील दहिवडी(Dahivadi) शहरातील एका नगरसेवकाचे अपहरण झाले होते. हा नगरसेवक अपक्ष आहे. पण राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी लगेच या अपहरणाचा छडा लावला आणि पोलिसांकडून अपहरणकर्त्यांना अटक केली.(apksh nagarsevak from dahivadi kidnapped in pune) सध्या दहिवडी नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या नगरपंचातीवर सत्ता … Read more