CBI ची मोठी कारवाई, पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसलेंचे हेलिकाॅप्टर जप्त
पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ओळख असणारे अविनाश भोसले यांचे काल सीबीआयकडून हेलिकॉप्टर जप्त करण्यात आले आहे. अविनाश भोसले सध्या येस बँक आणि डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणात अटकेत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भोसले यांची सीबीआय चौकशी करत आहे. अविनाश भोसले यांना २६ मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना १० दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. … Read more