Laxman Hake: सुप्रिया सुळे केंद्रात, रोहित पवार राज्यात मंत्री होणार; लक्ष्मण हाकेंनी मुहूर्त केला जाहीर, म्हणाले, दोन्ही पवार कधीही वेगळे नव्हते

Laxman Hake: राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शरदचंद्र पवार (Sharadchandra Pawar) यांच्या नेतृत्वाखाली सुप्रिया सुळे (Supriya Sule) केंद्रातील मंत्री म्हणून दिसतील आणि रोहित पवार (Rohit Pawar) राज्य मंत्रिमंडळात मंत्री होतील, असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केला आहे. पवार कुटुंबाप्रति त्यांचा आरोप आहे की, हे कुटुंब कधीच एकत्रच होते आणि ते … Read more

Pune Election 2026: हॅलो उद्धव! शिंदेंचा थेट फोन अन् प्रश्न सुटला; शिवसेनेच्या उमेदवाराचा अखेर जीव भांड्यात पडला

Pune Election 2026: पुण्यातील राजकारणात काही दिवसांपासून चर्चेत असलेला एबी फॉर्म प्रकरणाचा वाद अखेर मिटल्याचं चित्र आहे. उद्धव कांबळे (Uddhav Kamble ) यांनी महापालिका निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शिंदे गटातील तणावाला पूर्णविराम मिळाला आहे. आपल्याच पक्षातील दुसऱ्या उमेदवाराचा एबी फॉर्म फाडून तो गिळल्याच्या घटनेमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या कांबळेंना थेट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोन आला … Read more

Pune : पार्थ पवारांच्या कंपनीला पहिला धक्का, पुण्यातील जमीन घोटाळ्यातील फरार आरोपी शीतल तेजवानीला अखेर अटक, नवे खुलासे समोर येणार?

Pune  : पुणे (Pune) शहरातल्या मुंढवा येथील तब्बल 40 एकर जमीन गैरव्यवहारप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून समोर आलेल्या शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात तिची मागील काही दिवसांपासून सखोल चौकशी सुरू होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या संबंधित कंपनीने ही जमीन खरेदी केली होती, आणि याच व्यवहारात शीतल तेजवानीचा … Read more

Anju Mane : रस्त्यावर सापडलेली दहा लाखांची बॅग ईमानदारीने परत; कचरा वेचक अंजू माने यांच्या प्रामाणिकतेला नागरिकांचा सलाम

Anju Mane : पुण्यातील सदाशिव पेठेतील एक कचरा वेचक महिला अंजू माने (Anju Mane) यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रोजच्या प्रमाणे २० नोव्हेंबरच्या सकाळी त्या दारोदार जाऊन कचरा गोळा करण्याचे काम करत होत्या. सकाळी अंदाजे आठ ते नऊच्या दरम्यान फीडर पॉइंटकडे जात असताना रस्त्याच्या कडेला एक बॅग पडलेली त्यांना दिसली. याआधीही औषधांच्या … Read more

Ramesh Pardeshi : राज ठाकरेंकडून सर्वांदेखत पाणउतारा, पिट्या भाईने थेट कमळ हाती घेतले

Ramesh Pardeshi : मनोरंजन क्षेत्रात ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातून ओळख मिळवलेले पिट्या भाई म्हणजेच रमेश परदेशी (Ramesh Pardeshi) यांनी अखेर राजकीय दिशाच बदलली आहे. काही तासांपूर्वीच त्यांनी “राष्ट्र प्रथम” असा संदेश देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वेशातील स्वतःचा फोटो पोस्ट केला होता. या पोस्टनंतर ते भारतीय जनता पक्षात जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. अखेरीस त्या चर्चांना पूर्णविराम … Read more

Pune Navale Bridge Accident : नवले ब्रिजवरील जीवघेण्या सापळ्यात मराठी कलाकाराचा अंत; अवघ्या तीन महिन्यांचा चिमुकला आयुष्यभराठी बापाच्या मायेला पोरकं

Pune Navale Bridge Accident : धक्का बसावा असा प्रकार गुरुवार, ता. १३ रोजी पुण्यातील नवले पुलाजवळ (Pune Navale Bridge Area) घडला. क्षणात पेट घेतलेल्या कारमध्ये अडकलेल्या पाचही प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत कार चालवत असलेला ३० वर्षीय मराठी कलाकार धनंजय कोळी (Dhananjay Koli Actor) याचाही मृत्यू झाला. केवळ काही क्षणात आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या … Read more

Pune Crime News: जिवलग मित्रांकडूनच विश्वासघात! चारचाकीत बसवून घेऊन गेले, अचानक पिस्तूल काढली अन्…; पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ

Pune Crime News: पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात बुधवारी संध्याकाळी घडलेल्या एका थरारक घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. चऱ्होली (Charholi) परिसरातील अलंकापुरम (Alankapuram) चौकाजवळ व्यावसायिक नितीन शंकर गिलबिले (Nitin Gilbile) यांच्यावर त्यांच्या दोन मित्रांनीच गोळीबार करून त्यांचा खून केला. जागेच्या व्यवहारातून उद्भवलेल्या वैयक्तिक वादामुळे हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. गोळीबाराची थरारक घटना … Read more

Ajit Pawar NCP: पक्षाने आम्हाला कोललं तर आम्हीदेखील पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही, पुण्यातील नेत्याचा अजित पवारांना थेट इशारा

Ajit Pawar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात (NCP Ajit Pawar Group) अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले आहेत. इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या वादात, पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर (Pradeep Garatkar) यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांना इशारा दिला आहे. पक्षाने आमच्या भावना दुर्लक्षित केल्या, … Read more

Parth Pawar Pune Land Scam: पुणे कोरेगाव पार्क जमीन प्रकरणातील शीतल तेजवानीचा घोटाळेबाज इतिहास; धक्कादायक माहिती उघड

Parth Pawar Pune Land Scam: कोरेगाव पार्क परिसरातील तब्बल ४० एकरांच्या जमिनीच्या व्यवहारातून उघड झालेला गैरव्यवहार आता दिवसेंदिवस अधिक गहन होत चाललाय. या प्रकरणात प्रमुख भूमिका बजावणारी शीतल तेजवानी (Sheetal Tejwani) हिच्याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या व्यवहाराशी संबंधित अमेिडिया कंपनी (Amedia Company) मधील भागीदार म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे … Read more

Parth Pawar Land Scam: जमीन घोटाळा प्रकरणात 8 जणांवर गुन्हा, पार्थ पवार मात्र बाहेर; अजूनही पार्थ पवारांवर कारवाई का नाही?, महसूलमंत्री बावनकुळेंनी दिले स्पष्टीकरण

Parth Pawar Land Scam: मुंढवा (Mundhwa) परिसरातील तब्बल ४० एकर जमिनीच्या संशयास्पद व्यवहारावरून मोठा वाद उभा राहिला आहे. या प्रकरणात पार्थ पवार (Parth Pawar Land Scam) यांच्या अमेडिया कंपनीचा संबंध असल्याची चर्चा रंगली आहे. या जमिनीच्या खरेदी-विक्रीत शासनाच्या मुद्रांक शुल्कात मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे समोर आले असून, सह जिल्हा निबंधक (वर्ग १) संतोष हिंगाणे (Santosh Hingane) … Read more