राजेशाही थाटात पार पडला PSI पल्लवी जाधवचा विवाह सोहळा, जाणून घ्या तिची संघर्षकथा..

नुकताच अभिनेत्री आणि पीएसआय पल्लवी जाधव आणि कुलदीप यांचा विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्री आणि पीएसआय पल्लवी जाधव(Pallavi Jadhav) यांचा ‘हैदराबाद कस्टडी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात पल्लवी जाधव यांनी प्रमुख भूमिका केली आहे.(PSI Pallavi Jadhav’s wedding ceremony) अभिनेत्री आणि पीएसआय पल्लवी … Read more

पट्ठ्याने करून दाखवलं! २४८ गुण मिळवून झाला PSI; गरीब बापाने चक्क घोड्यावरून काढली मिरवणूक

बीड | प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असते आपल्या मुलाने मोठे व्हावे, मोठ्या सरकारी पदावर असावे. पण कुणाकडून ते स्वप्न पूर्ण होईलच अस नाही कारण जो तो ज्या त्या क्षेत्रात बाप असतो. तर काही मुल काहीच न करत आई-वडिलांच्या जीवावर उदरनिर्वाह भागवतात. खूप वेळा आपण म्हणत असतो गरीबाच्या लेकारांनाच परिस्थितीची जाणीव असते तेच आई बापाच नाव मोठ … Read more

कौतुकास्पद! जिद्दीच्या जोरावर हमालाचा मुलगा झाला PSI, गावकऱ्यांनी घोड्यावर बसवून काढली मिरवणूक

बीड | प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असते आपल्या मुलाने मोठे व्हावे, मोठ्या सरकारी पदावर असावे. पण कुणाकडून ते स्वप्न पूर्ण होईलच अस नाही कारण जो तो ज्या त्या क्षेत्रात बाप असतो. तर काही मुल काहीच न करत आई-वडिलांच्या जीवावर उदरनिर्वाह भागवतात. खूप वेळा आपण म्हणत असतो गरीबाच्या लेकारांनाच परिस्थितीची जाणीव असते तेच आई बापाच नाव मोठ … Read more

वयाच्या तिसऱ्या वर्षी आईवडील वारले, पण जिद्दीने अभ्यास करत बनली पोलीस अधिकारी; वाचा संघर्षकथा..

PSI

एका अनाथ मुलीने पहिल्याच प्रयत्नात पीएसआय पदाला गवसणी घातली आहे. या मुलीचे नाव सुंदरी एस बी असं आहे. ही तरुणी लोणावळ्यातील रहिवासी आहे. सुंदरी एस बी ही महाराष्ट्र राज्याच्या अनाथ मुलांच्या कोट्यातून पोलीस उपनिरीक्षक बनणारी पहिलीच महिला आहे. यामुळे सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.(first orphan women psi in maharastra) वयाच्या तिसऱ्या वर्षी आई- … Read more

विवाहित महिलेच्या प्रेमात PSI झाला वेडा; तिच्या पतीलाच दिली हात-पाय तोडण्याची धमकी

Couples Therapy

बारामतीच्या एका पोलिस अधिकाऱ्याने तक्रारदार महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत तिचा संसार अडचणीत आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात प्रेमात अडथळा आणणाऱ्या महिलेच्या पतीला हातपाय मोडण्याची धमकी दिल्यामुळे संबंधित पतीने पोलिस अधीक्षकांना सबंधित अधिकाऱ्याविरोधात तक्रार करीत सेवेतून निलंबित करण्याची मागणी केली.(PSI went crazy in love with a married woman;) यासंदर्भात तक्रार अर्जामध्ये पतीने नमूद … Read more

केंद्रीय सशस्त्र दलाच्या परीक्षेत महाराष्ट्राचा झेंडा; मुंबईची भावना यादव मुलींमध्ये पहिली 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये मुंबईतील मीरारोडची भावना यादव ही देशात १४वी आली आहे. पण मुलींमध्ये देशात भावना पहिली आली आहे. केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंट या पदासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. मुंबई पोलीस दलातील सहाय्यक फौजदार सुभाष यादव यांची भावना मुलगी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंट या पदासाठी घेण्यात आलेल्या … Read more