Shivsena : ‘सरनाईकांना आता लॉण्ड्रीमध्ये टाकून, धुवून चकाचक करण्याचा प्रयत्न सुरू आहे’- उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा

शिवसेनेसोबत बंड करून शिंदे गटात गेलेले आमदार प्रताप सरनाईक यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने टॉप सिक्युरिटी घोटाळा प्रकरणामध्ये कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला. यावर आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. शिवसेनेत बंड करुन शिंदे गटात गेलेले बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीची … Read more