..म्हणून फडणवीसांच्या बंगल्यासमोर उद्या आंदोलन करणार, नाना पटोलेंचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना काँग्रेसवर सडकून टीका केली होती. उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यात काँग्रेसमुळे कोरोना पसरला आहे, असे म्हणत अनेक आरोप काँग्रेस वरती केले होते. यावर आता काँग्रेस आक्रमक झाली असून, काँग्रेसने राज्यभर आंदोलन करत पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र … Read more