Asia Cup: काय आहे जय शहा आणि तिरंगा वादाचे संपूर्ण सत्य? भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान असं काय घडलं?
Asia Cup, Amit Shah, Jai Shah, National Flag/ रोमहर्षक लढतीत भारताने पाकिस्तानचा 5 विकेटने पराभव केला. आशिया कप 2022 चा हा शानदार सामना पाहण्यासाठी दिग्गज स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाहही उपस्थित होते. या सामन्यात हार्दिक पांड्याने विजयी षटकार ठोकला तेव्हा जय शाह आनंद साजरा करताना दिसले. तो एखाद्या मुलासारखा … Read more