महाराष्ट्र्राच्या राजकीय नाट्यात केंद्राची एंट्री, बंडखोर आमदारांना पुरविणार ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा
शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या(Shivsena) ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील शिवसैनिकांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर शिवसैनिक बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.(Centre’s entry into Maharashtra’s political drama to provide ‘Y Plus’ quality security to rebel … Read more