पंडितांनो, काश्मिर सोडा नाहीतर मारले जाल, अग्निहोत्रींनी शेअर केले धक्कादायक पत्र, म्हणाले…
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा (Vivek Agnihotri) ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ने खोऱ्यातील काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराचे मूळ सत्य समोर आणले आणि हा वादाचा मुद्दा बनला. उदारमतवाद्यांनी याला ‘प्रचार फिल्म’ म्हटले. आता त्याच दिग्दर्शकाला एक पत्र आले आहे, ज्यात काश्मिरी पंडितांना ‘खोरी सोडा अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे’, अशी … Read more