अर्चना गौतम जिंकली तर चौकातच तिची मान कापून टाकेन, हिंदू महासभेच्या प्रवक्त्याचे धक्कादायक वक्तव्य

आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत हस्तिनापूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार ‘अर्चना गौतम’ आहेत. कालपासून त्यांचे नाव ट्विटरवर ट्रेंड करत आहे. अर्चना यांना उमेदवारी जाहीर करणे हा हिंदूंचा अपमान असल्याचे हिंदू महासभेने म्हटले आहे. संस्थेच्या एका प्रवक्त्याने म्हटले की, ‘जर अर्चना जिंकली तर चौकात तिची मान कापून टाकू.’ गुरुवारी, 13 जानेवारी रोजी काँग्रेसने उत्तर प्रदेश विधानसभेसाठी उमेदवारांची … Read more