Priya bapat and Umesh Kamat : फिटनेस आणि केमिस्ट्रीचा परफेक्ट कॉम्बो! प्रिया आणि उमेश कामत यांचा फिटनेस ट्रान्सफॉरमेशन पाहिलंत का? फोटो पाहून सगळेच थक्क
Priya bapat and Umesh Kamat : नव्या वर्षाची चाहूल लागताच मनोरंजनविश्वात एकदम फ्रेश एनर्जी पसरली आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या काही फोटोंनी तर चाहत्यांची झोपच उडवली आहे. प्रिया बापट (Priya Bapat Marathi Film Actress) आणि उमेश कामत (Umesh Kamat Marathi Actor) यांचा नवा फिटनेस ट्रान्सफॉरमेशन अवतार पाहून नेटकरी “उफ्फ!” असं म्हणायला लागले आहेत. जिममधील या खास … Read more