‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम कलाकाराला लुटण्याचा प्रयत्न; स्वत:च सांगितला थरारक अनुभव
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील एका कलाकाराला रिक्षावाल्याकडून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पृथ्वीक प्रताप (maharashtrachi hasya jatra fame prithvik pratap )असे त्या कलाकाराचे नाव असून यासंदर्भात पृथ्वीकने स्वतः सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. तसेच पोलीस वेळेवर पोहोचल्याने तो सुखरूप घरी पोहोचला असून प्रवास करताना सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्याने पोस्टद्वारे केले … Read more