Bihar politics: राष्ट्रपतीपदासाठी नितीशने खेळला मोठा डाव, जाणून घ्या ‘अंदरकी बात’

गेल्या काही दिवसांपासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक असल्याची शक्यता वर्तवली जात होती. शक्यता का नसावी, नितीश कुमार यांना 4 वेळा सर्वात यशस्वी मुख्यमंत्री म्हणता येईल. ज्यांनी मागासलेल्या बिहारला विकसनशील बिहारच्या श्रेणीत आणून उभे केले. आता बिहारमध्ये त्यांच्या उंचीचे पद शिल्लक राहिलेले नाही हे उघड आहे.( Nitish plays big innings for President’s … Read more