crime news : दहीहंडी उत्सवात गंभीर जखमी झालेल्या २० वर्षीय प्रथमेशची मृत्यूशी झुंज अपयशी, अखेर सोडले प्राण

prathamesh-sawant

crime news : तब्बल दोन वर्षानंतर राज्यात मोठ्या आनंदात दहीहंडी, नवरात्र उत्सव, गणेश उत्सव हे सण साजरे झाले. करोना विषाणूमुळे मागील दोन वर्षे राज्यात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र यावर्षी दोन वर्षांची कसर काढण्यात आली आहे. सर्वच सणांमद्धे नागरिकांनी डबल आनंद साजरा केला. काही दिवसांपूर्वीच राज्यात मोठ्या आनंदात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. … Read more