Prasad Vedpathak : ‘जळू नका, बरोबरी करा’; प्रसादला ट्रोल केल्यामुळे भडकली ‘प्रसिका’ फेम युट्युब स्टार दिपीका

prasika

deepika angry on prasad vedpathak trollers  | सोशल मीडियावर दीपिका आणि प्रसाद वेदपाठक हे खुप सक्रीय असतात. अनेकदा त्यांच्या रिल्स व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर ते प्रसिका नावाने ओळखले जातात. पण गेल्या काही दिवसांमुळे ते दोघेही एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. प्रसादला सोशल मीडियावर खुप ट्रोल होत आहे. त्यामुळे संतापलेल्या दीपिकाने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड … Read more