Prasad Lad Letterhead Forgery Case : प्रसाद लाड यांचे डुप्लिकेट लेटरहेड बनवून करोडो रूपये लाटण्याचा प्रयत्न, आरोपी भाजपचा पदाधिकारी
Prasad Lad Letterhead Forgery Case : मुंबईतील (Mumbai) सायन पोलिसांनी नुकताच उघड केलेल्या बनावट लेटरहेड प्रकरणात भाजप (BJP) विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या नावाचा गैरवापर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित अमित सोळुंके (Amit Solunke) हा भारतीय जनता युवा मोर्चाचा (Bharatiya Janata Yuva Morcha) माजी प्रदेश सचिव असून, … Read more