Manoj Jarange & Devendra Fadnavis: मनोज जरांगे पाटील यांचा संताप; “आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली तेव्हा कुठे झोपली होतीस?” चित्रा वाघांवर सडकून टीका
Manoj Jarange & Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरून पेटलेल्या संघर्षाला सोमवारी नवं वळण मिळालं. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आईबद्दल अपशब्द उच्चारल्याचा आरोप भाजप (BJP) नेत्यांनी केला. मात्र, पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगेंनी हे स्पष्ट केलं की, “मी त्यांच्या आईविषयी काही … Read more