Prakash Mahajan Resign : राज ठाकरेंच्या बैठकीत काय झालं? प्रकाश महाजनांनी राजीनामा देऊन केला खुलासा, म्हणाले, त्यांचा बोलण्याचा टोन…
Prakash Mahajan Resign : महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) ला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी अखेर आपला प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला असून त्यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ म्हणून निरोप दिला. गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत महाजन नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर गुरुवारी त्यांनी … Read more