Jay Shah : जय शहांनी हातात तिरंगा न घेतल्याने अभिनेता संतापला; अमित शहांना घणाघाती टिका करत केला ‘हा’ सवाल
Jay Shah : आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना रविवारी दुबईमध्ये पार पडला. यात भारतीय संघाचा विजय झाला. भारतीय संघाला या विजयासाठी शेवटच्या षटकापर्यंत संघर्ष करावा लागला. या सामन्यात भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमारने चांगली कामगिरी केली. त्याने या सामन्यात पाकिस्तानच्या ४ विकेट्स घेतल्या. पण या सामन्याचे मुख्य आकर्षण हार्दिक पांड्या ठरला. त्याने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी … Read more